Nojoto: Largest Storytelling Platform

रोज चालतो सतत चालतो घरी सुखरुप जाईन म्हणतो भ






रोज चालतो सतत चालतो
घरी सुखरुप जाईन म्हणतो

भुक विसरलो ताहान विसरलो
रस्ता किती कि.मी आहे विसरलो

का मी आशा ठेवू कुणाकडून
सरकार म्हणते थांबा धिर धरुन

मग काय करु चालतो रस्ता धरुन
पोहचीन कधी तरी घरी या आशाने म्हणुन..

                                     -Atul





























 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राहा,सुरक्षित राहा.





रोज चालतो सतत चालतो
घरी सुखरुप जाईन म्हणतो

भुक विसरलो ताहान विसरलो
रस्ता किती कि.मी आहे विसरलो

का मी आशा ठेवू कुणाकडून
सरकार म्हणते थांबा धिर धरुन

मग काय करु चालतो रस्ता धरुन
पोहचीन कधी तरी घरी या आशाने म्हणुन..

                                     -Atul





























 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राहा,सुरक्षित राहा.
waghadesir1306

Atul waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राहा,सुरक्षित राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai