Nojoto: Largest Storytelling Platform

...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झा

 ...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झाला नाही. घरातला विळा घेऊन तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या रानातून एरंडाच्या झाडाचं लाकूड त्याने तोडून आणलं. सायकल पंक्चरच्या दुकानावर जाऊन तुटलेली तार घेतली. जुन्या ट्युबची रबरही घेतली. घरातल्या अडगळीतून खिळा शोधून काढला. 

तारेने लाकडाचा मधला गाभा काढुन लाकुड पोकळ केलं. लाकडाला खच पाडून त्यात एक चपटा दगड भरला. शेजारी खिळा ठोकून रबरेने तार खिळ्याला बांधली. 

दुकानातून चार आण्याची टिकल्याची डबी आणली. एक एक टिकली खचीतल्या दगडावर ठेवून एके फोर्टी सेव्हनचा फील घेत भाऊने सगळ्या टिकल्या फोडल्या. 

देसी स्वॅगचा नादच नाय !
📚✍️ Sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator

...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झाला नाही. घरातला विळा घेऊन तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या रानातून एरंडाच्या झाडाचं लाकूड त्याने तोडून आणलं. सायकल पंक्चरच्या दुकानावर जाऊन तुटलेली तार घेतली. जुन्या ट्युबची रबरही घेतली. घरातल्या अडगळीतून खिळा शोधून काढला. तारेने लाकडाचा मधला गाभा काढुन लाकुड पोकळ केलं. लाकडाला खच पाडून त्यात एक चपटा दगड भरला. शेजारी खिळा ठोकून रबरेने तार खिळ्याला बांधली. दुकानातून चार आण्याची टिकल्याची डबी आणली. एक एक टिकली खचीतल्या दगडावर ठेवून एके फोर्टी सेव्हनचा फील घेत भाऊने सगळ्या टिकल्या फोडल्या. देसी स्वॅगचा नादच नाय ! 📚✍️ Sandy✍️ #story #nojotophoto