Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रा सांग तिला समजून जिच्या सोबत प्रत्येक जन्मा

मित्रा सांग तिला समजून जिच्या 
सोबत प्रत्येक जन्माचा 
प्रवास गाठायचा आहे 
आयुष्यातल्या संकटांचा सामना
आम्ही दोघांनी करायचा आहे,
माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण 
आनंदाने तिच्या सोबत साजरा 
करायचा आहे
हाच संदेश तिच्या जवळ 
पाठवायचा आहे...
पवन धोंगडे Pavan Dhongade
मित्रा सांग तिला समजून जिच्या 
सोबत प्रत्येक जन्माचा 
प्रवास गाठायचा आहे 
आयुष्यातल्या संकटांचा सामना
आम्ही दोघांनी करायचा आहे,
माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण 
आनंदाने तिच्या सोबत साजरा 
करायचा आहे
हाच संदेश तिच्या जवळ 
पाठवायचा आहे...
पवन धोंगडे Pavan Dhongade