Nojoto: Largest Storytelling Platform

सगळ्यांना नाव , पैसा , प्रसिद्धी हवय . पण हे सगळ म

 सगळ्यांना नाव , पैसा , प्रसिद्धी हवय . पण हे सगळ मिळवण्यासाठी अंगी शिस्त असणे गरजेचे आहे . त्याशिवाय काही मिळत नाही. मजा आणि मस्ती पण नक्की करावी पण शिस्त आणि मजामस्ती हयात संतुलन हवं . म्हणजे आपण आयुष्य योग्य रीतीने जगू.
वेळेवर काम करणे , आळस न करणे , सातत्याने काम करणे हा सगळा शिस्तीचाच भाग आहे . निदान आपण ह्या तीन गोष्टी जरी योग्य पद्धतीने करू शकलो तरी खूप काही मिळवू . आजपर्यंत अनेक यशस्वी लोक होऊन गेले आहेत त्यांच्यात शिस्त हा गुण असतोच . त्यामुळे शिस्तीत राहा. 
🙏📚✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator