Nojoto: Largest Storytelling Platform

माहिती नाही,, सांगता येणार नाही । ते काय होतं,, फक

माहिती नाही,, सांगता येणार नाही ।
ते काय होतं,, फक्त आकर्षण की आणखी काही ।।
पण तुझ्या येण्याने,, आयुष्याला कलाटणी मिळालीय।
यश मिळात आहे दिवसेंदिवस, नशिब सुधारलय।।
हर्ष, सुख, आनंद घेवून आलय।
लक्ष खूप मोठं घेऊन धावतोय।
आज पुन्हा जाणीव झाली माझ्यातल्या मीची ।
पुन्हा एक नवीन सुरवात करून आस लागलीय मला  जिंकायची ।। तु परत आलीस..