Nojoto: Largest Storytelling Platform

१ जुलै या दिवसाला भारतात डॉक्टर्स डे म्हणून मान्यत

 १ जुलै या दिवसाला भारतात डॉक्टर्स डे म्हणून मान्यता आहे.  पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री व प्रसिद्ध डॉक्टर  डॉ. बिधान चन्द्र रॉय यांना श्रद्धांजलि म्हणून डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या एकाच दिवशी त्यांची जयंती तसेच  पुण्यतिथि असते.