हे तर खरं उदाहरण आहे की,माणूस ना़वाचा प्राणी किती माजला आहे.. अरे अशा एक दोन माणसामुळे सर्वाना भोगायला लागत आहे.. मुक्याप्राण्यांना जिवाशी मारतात त्यामुळे तर प्रकृतीचा प्रकोप होत आहे.. पहिले कोरोना आणि आता हे चक्रिवादळ अजुन तरी सुधरा नाही तर अजुन काय-काय येईल सांगता येत नाही... कारण माणूसच माणसाचा शत्रु झाला आहे... 'कवी-हर्ष' #Justice #justiceforanimals #animals #animal #elephant #nojoto #nojotoapp