कधी कुणावर प्रेम केलं असेल तर माघार घेऊन हरू नका शेवटपर्यंत लढा अनं प्रयत्न करा पण प्रयत्न न करता मरू नका... प्रयत्नाशिवाय काहीच सहज मिळत नाही म्हणून हरलोय असं मनात घेऊ नका येणाऱ्या प्रत्येक संकटाला मात दया पण हार मानून जीव देऊ नका... प्रत्येक गोष्टी मिळवण्यात अडचणी येतातच पण शेवटपर्यंत प्रयत्न करणं सोडू नका प्रेम केलंत तर घाबरून प्रश्न सुटत नाही तर घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायला शिका... मृत्यू पेक्षा भयावह तर काहीच नाही म्हणून जगण्यासाठी हार मानू नका हिंमत करून प्रेम मिळवणं जमत नसेल तर क्षणिक प्रेम कुणावर करू नका.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) one sided love quotes sad for him