Nojoto: Largest Storytelling Platform

मातीत पेरलं जाणं अन् मातीत रूजवुन नव्यानं बहरणं मा

मातीत पेरलं जाणं अन्
मातीत रूजवुन नव्यानं बहरणं
मातीतुन पुन्हा उगवणं
मातीत स्वतःला फुलवणं
मातीत जगणं
अन्
शेवटी मातीतंच जाणं....
खेळ सारा हा
अजब असे मातीचा
तरीही माणसाला एवढा जास्त
गर्व अन् माज
का असावा
स्वतःच्या
मनुष्यरूपी या
नश्वर देहाचा....

©शब्दवेडा किशोर #जीवनगाणे_गात_चलावे
मातीत पेरलं जाणं अन्
मातीत रूजवुन नव्यानं बहरणं
मातीतुन पुन्हा उगवणं
मातीत स्वतःला फुलवणं
मातीत जगणं
अन्
शेवटी मातीतंच जाणं....
खेळ सारा हा
अजब असे मातीचा
तरीही माणसाला एवढा जास्त
गर्व अन् माज
का असावा
स्वतःच्या
मनुष्यरूपी या
नश्वर देहाचा....

©शब्दवेडा किशोर #जीवनगाणे_गात_चलावे