ओसाड माळरानावरचा निष्पर्ण वृक्ष कानात कुजबुजला त्याचे अश्रू वेचतांना../ "मन मोकळं करावं जेव्हा पाखर मुक्कामी असतात.. कारण परतीचा प्रवास नसतो काही पाखरांना.."// ®कवी कैलास #पाखरं