Nojoto: Largest Storytelling Platform

फाटक्यातली गरीबी गेली, खादीतली फकीरी आली, कशी कुणा

फाटक्यातली गरीबी गेली,
खादीतली फकीरी आली,
कशी कुणास ठाऊक,
उपाशी पोटी लाचारी आली..

विकतो रे आम्ही आमुच्या हक्काच्या मतांना,
लाचार बनवितो आम्ही आमुच्याच हातांना..

काळीज पिळवटून जातं रे,
आठवून आमुच्या पुर्वजांच्या यातनांना,
कशा सुखावतील रे आमुच्या पिढ्या,
मतं देऊन सैतानांना..

*विकास साळवे,पुणे*

©Vikas Salve फाटक्यातली गरीबी

#THOUGHT
फाटक्यातली गरीबी गेली,
खादीतली फकीरी आली,
कशी कुणास ठाऊक,
उपाशी पोटी लाचारी आली..

विकतो रे आम्ही आमुच्या हक्काच्या मतांना,
लाचार बनवितो आम्ही आमुच्याच हातांना..

काळीज पिळवटून जातं रे,
आठवून आमुच्या पुर्वजांच्या यातनांना,
कशा सुखावतील रे आमुच्या पिढ्या,
मतं देऊन सैतानांना..

*विकास साळवे,पुणे*

©Vikas Salve फाटक्यातली गरीबी

#THOUGHT
vikassalve3012

Vikas Salve

New Creator