Nojoto: Largest Storytelling Platform

रंग लेखणीचे परिवार उपक्रम : शब्द चारोळी दिनांक : ०

रंग लेखणीचे परिवार
उपक्रम : शब्द चारोळी
दिनांक : ०४/११/२०१९
शब्द : सत्तेचा खेळ

निकाल लागून झालेत
आज दिवस दहा , 
तरी यांच्या सत्तेचा खेळ
काही संपत नाही पहा !!

©नीरज शेळके
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #सत्तेचाखेळ
रंग लेखणीचे परिवार
उपक्रम : शब्द चारोळी
दिनांक : ०४/११/२०१९
शब्द : सत्तेचा खेळ

निकाल लागून झालेत
आज दिवस दहा , 
तरी यांच्या सत्तेचा खेळ
काही संपत नाही पहा !!

©नीरज शेळके
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #सत्तेचाखेळ