Nojoto: Largest Storytelling Platform

कविता माझी अशी असावी सहज कळावी अशी हृदयस्पर्शी अस

कविता माझी अशी असावी 
सहज कळावी अशी हृदयस्पर्शी असावी

शब्दांत अडथळे नको असावे 
गुंतलेली अशी नको असावी
जुळतील नाते अशी नात्यांची असावी
प्रेमाने बांधलेल्या बधंनाची असावी
कविता माझी अशी असावी..

कविता माझी अशी असावी
थांबला त्याला‌ धैर्य देणारी असावी
चालेल तो पुन्हा त्याला बळ देणारी असावी
ध्येय गाठण्यासाठी त्याला शब्द आणि शब्द सांगणारी अशी असावी..

कविता माझी अशी असावी
वाचणार्याला वाटावे 
शब्दांने बांधलेल्या प्रेमाची असावी..

-Atulwaghade

 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite
कविता माझी अशी असावी 
सहज कळावी अशी हृदयस्पर्शी असावी

शब्दांत अडथळे नको असावे 
गुंतलेली अशी नको असावी
जुळतील नाते अशी नात्यांची असावी
प्रेमाने बांधलेल्या बधंनाची असावी
कविता माझी अशी असावी..

कविता माझी अशी असावी
थांबला त्याला‌ धैर्य देणारी असावी
चालेल तो पुन्हा त्याला बळ देणारी असावी
ध्येय गाठण्यासाठी त्याला शब्द आणि शब्द सांगणारी अशी असावी..

कविता माझी अशी असावी
वाचणार्याला वाटावे 
शब्दांने बांधलेल्या प्रेमाची असावी..

-Atulwaghade

 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite