Nojoto: Largest Storytelling Platform

रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला.. घालमेल नवपरिण

रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला 

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.
                                      
अलिंगनात सख्या तुझ्या  बध्द झाले 
उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
                                     Rashmi 💖 
मुग्ध मंतरलेले क्षण मिठीत रात्र सरली.. 
पहाटेच्या गारव्यात निज डोळ्यात उतरली
                                      
उन्हें कोवळी तिरीप जेव्हा डोळ्यांवर आली
पापण्यांची उघडझाप असंबद्ध झाली 

आठवांचा गालीचा पाकळ्यांच्या शाली
स्मित ओठांवर,पसरली गालावर लाली...
                       Rashmi 💖 
 रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.

अलिंगनात सख्या तुझ्या  बध्द झाले 
उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला 

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.
                                      
अलिंगनात सख्या तुझ्या  बध्द झाले 
उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
                                     Rashmi 💖 
मुग्ध मंतरलेले क्षण मिठीत रात्र सरली.. 
पहाटेच्या गारव्यात निज डोळ्यात उतरली
                                      
उन्हें कोवळी तिरीप जेव्हा डोळ्यांवर आली
पापण्यांची उघडझाप असंबद्ध झाली 

आठवांचा गालीचा पाकळ्यांच्या शाली
स्मित ओठांवर,पसरली गालावर लाली...
                       Rashmi 💖 
 रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.

अलिंगनात सख्या तुझ्या  बध्द झाले 
उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator