Nojoto: Largest Storytelling Platform

आज मनाने कशी अश्रूंना वाट मोकळी केली वाहत्या अश्रू

आज मनाने कशी अश्रूंना वाट मोकळी केली
वाहत्या अश्रूंनी हाती हात गुंफूनी सोनसाखळी केली,
शब्दांनाही आली थोडी दया
तेही गेले मग सावराया,
दोहोंचा जमला मेळ इतका
लागली कविता फुलाया. #भावकविता #कविता #अश्रू #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes