Nojoto: Largest Storytelling Platform

तो संयमाने रहातो सतत चुकल्यावर मी तो चिडत नाही सम

तो संयमाने रहातो सतत चुकल्यावर मी 
तो चिडत नाही समजावतो चिडल्यावर मी
दुखावला तरी हसतो माझ्या सुखासाठी 
तो सांभाळतो गोष्टी बिघडल्या मी 
तो हसतो विनाकारण भांडल्यावर मी 
कस सांगू महत्व तुझ, कारण....
तुझ्याशिवाय नेहमीच अपूर्ण आहे मी

©Rohini Ghugare malode
   poetry on love

poetry on love #Poetry

108 Views