Nojoto: Largest Storytelling Platform

मागण्या आधी दिले तुला सारे हे हवे आहे म्हणू दिले न

मागण्या आधी दिले तुला सारे
हे हवे आहे म्हणू दिले नाही

प्रेम केले जन्मभर जिच्यावर मी
ते तिला सुद्धा कळू दिले नाही

        ~मारुती माने #mm #poem #shayari #gazal #marathi
मागण्या आधी दिले तुला सारे
हे हवे आहे म्हणू दिले नाही

प्रेम केले जन्मभर जिच्यावर मी
ते तिला सुद्धा कळू दिले नाही

        ~मारुती माने #mm #poem #shayari #gazal #marathi