Nojoto: Largest Storytelling Platform

साज सौंदर्याचा चढवून ओलांडून ये सुखाचे माप एकमेंका

साज सौंदर्याचा चढवून
ओलांडून ये सुखाचे माप
एकमेंका बिलगले श्वास
जणू सप्तरंगाचा मिलाप

©Gayatri Sonaje माप

#togetherforever
साज सौंदर्याचा चढवून
ओलांडून ये सुखाचे माप
एकमेंका बिलगले श्वास
जणू सप्तरंगाचा मिलाप

©Gayatri Sonaje माप

#togetherforever