Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटले

कधी कधी वाटत कि, 
आपण उगाचच मोठे झालो. 
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं 
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ 
खरच खुप चांगला होता..

©HiteSh DongRe #walkalone #उगाच
कधी कधी वाटत कि, 
आपण उगाचच मोठे झालो. 
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं 
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ 
खरच खुप चांगला होता..

©HiteSh DongRe #walkalone #उगाच