Nojoto: Largest Storytelling Platform

रंग आयुष्याचे उधळले कोणी लोटून दुःखात गेले कोणी ,

रंग आयुष्याचे उधळले कोणी
लोटून दुःखात गेले कोणी ,

होता लावला जीव ज्याच्यावर
त्यानेच आणिले डोळा पाणी !!

©Neeraj Shelke
  #rangayushyache #writer #writer✍ #writerneeraj #shayardil❤