Nojoto: Largest Storytelling Platform

आपुलकी आणि जिव्हाळ्याने कोणी समजावतो पण त्याची भाष

आपुलकी आणि जिव्हाळ्याने कोणी
समजावतो पण त्याची भाषा मात्र कुणाला
कळत नाही,,
जो पर्यंत...
स्वतःच्या जीवनात काही गोष्टी
स्वतः सोबत घडत नाहीत,,
तो पर्यंत मात्र..
त्यांचे डोळे काही केल्याने उघडत नाहीत,,

    AS Patil✍️✍️ येथे बोलणारे फक्त मूर्ख असतात,
आणि कुणाला जपणारे त्याहून मूर्ख असतात,
हा फक्त खेळ समजला जातो बाकी काही नाही,
अर्थ कसला नाही निघत या पलीकडे.. 
ज्या सोबत घडत त्यांनाच समजत पण येथे आज
काही गोष्टी घडत आहेस पण त्या काही मात्र
काही केल्याने उलगडत नाहीये कुणालाच, 
नाही मला ना दुसर्यांना...
आपुलकी आणि जिव्हाळ्याने कोणी
समजावतो पण त्याची भाषा मात्र कुणाला
कळत नाही,,
जो पर्यंत...
स्वतःच्या जीवनात काही गोष्टी
स्वतः सोबत घडत नाहीत,,
तो पर्यंत मात्र..
त्यांचे डोळे काही केल्याने उघडत नाहीत,,

    AS Patil✍️✍️ येथे बोलणारे फक्त मूर्ख असतात,
आणि कुणाला जपणारे त्याहून मूर्ख असतात,
हा फक्त खेळ समजला जातो बाकी काही नाही,
अर्थ कसला नाही निघत या पलीकडे.. 
ज्या सोबत घडत त्यांनाच समजत पण येथे आज
काही गोष्टी घडत आहेस पण त्या काही मात्र
काही केल्याने उलगडत नाहीये कुणालाच, 
नाही मला ना दुसर्यांना...

येथे बोलणारे फक्त मूर्ख असतात, आणि कुणाला जपणारे त्याहून मूर्ख असतात, हा फक्त खेळ समजला जातो बाकी काही नाही, अर्थ कसला नाही निघत या पलीकडे.. ज्या सोबत घडत त्यांनाच समजत पण येथे आज काही गोष्टी घडत आहेस पण त्या काही मात्र काही केल्याने उलगडत नाहीये कुणालाच, नाही मला ना दुसर्यांना...