Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी साथ असताना, जगण्यात मजा होती, तुझी साथ असतान

तुझी साथ असताना, 
जगण्यात मजा होती,
तुझी साथ असताना,
तुझ्याशी हरण्यात मजा होती,

आज तूझी साथंही नाही,
तुझा हातही हतात नाही,
तू माझी नाही,
आणि
 जगण्यातही मजा नाही...


- शुभम दिपक कांबळे #तुझीसाथ
तुझी साथ असताना, 
जगण्यात मजा होती,
तुझी साथ असताना,
तुझ्याशी हरण्यात मजा होती,

आज तूझी साथंही नाही,
तुझा हातही हतात नाही,
तू माझी नाही,
आणि
 जगण्यातही मजा नाही...


- शुभम दिपक कांबळे #तुझीसाथ