Nojoto: Largest Storytelling Platform

किणकिणता जेव्हा ती सुरेल घंटा निनादे गगनी मग श्रवण

किणकिणता जेव्हा ती सुरेल घंटा
निनादे गगनी मग श्रवणीय नांदीचा तो सुर
मलमली तो रेशमी पडदा हलकेच होता दुर
रंगाची उधळण होते मग रंगकर्मीच्या चेहऱ्यावर 
जीवनानुभवाचे मग नाट्यस्वरूपी
दर्शन घडते तेव्हा रसिकांसमोर
कधी गणोबा कधी श्रीरंग कधी अकबर व पिटर
कधी मानसी कधी मेहरूनिसा कधी ॲलेक्सा कधी माधवी
तर कधी चक्क नटश्रेषष्ठ गणपतराव बेलवलकर
अशा विविधांगी रूपाचे तो रंगकर्मी
रसिकांना सतत दर्शन देई त्या रंगभुमीवर
कधी हसु तर कधी आसवांचा आणीता महापुर 
शेवटच्या श्वासापर्यंत रंगकर्मी सत्वर
रंगभुमीवर करीतसे निष्ठेने सर्वकलांचा जागर
करावया लोकांचे मनोरंजन तो
कायम जपतसे स्वतःमध्ये मग चौसष्ठकलेचे
हे अद्भुत माहेरघर

सर्व रसिक प्रेक्षक अन्
माझ्या चाहत्यांना माझ्याकडून
जागतिक रंगभुमी दिनाच्या
मनःपूर्वक खूप खूप
शुभेच्छा

सर्वहक्क लेखकाअधीन आहेत.
copy pest केल्यास
कडक कायदेशीर कारवाई
होईल.

©शब्दवेडा किशोर #रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा
किणकिणता जेव्हा ती सुरेल घंटा
निनादे गगनी मग श्रवणीय नांदीचा तो सुर
मलमली तो रेशमी पडदा हलकेच होता दुर
रंगाची उधळण होते मग रंगकर्मीच्या चेहऱ्यावर 
जीवनानुभवाचे मग नाट्यस्वरूपी
दर्शन घडते तेव्हा रसिकांसमोर
कधी गणोबा कधी श्रीरंग कधी अकबर व पिटर
कधी मानसी कधी मेहरूनिसा कधी ॲलेक्सा कधी माधवी
तर कधी चक्क नटश्रेषष्ठ गणपतराव बेलवलकर
अशा विविधांगी रूपाचे तो रंगकर्मी
रसिकांना सतत दर्शन देई त्या रंगभुमीवर
कधी हसु तर कधी आसवांचा आणीता महापुर 
शेवटच्या श्वासापर्यंत रंगकर्मी सत्वर
रंगभुमीवर करीतसे निष्ठेने सर्वकलांचा जागर
करावया लोकांचे मनोरंजन तो
कायम जपतसे स्वतःमध्ये मग चौसष्ठकलेचे
हे अद्भुत माहेरघर

सर्व रसिक प्रेक्षक अन्
माझ्या चाहत्यांना माझ्याकडून
जागतिक रंगभुमी दिनाच्या
मनःपूर्वक खूप खूप
शुभेच्छा

सर्वहक्क लेखकाअधीन आहेत.
copy pest केल्यास
कडक कायदेशीर कारवाई
होईल.

©शब्दवेडा किशोर #रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा

#रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा #Poetry