'स्त्री' म्हणजे, बंद कपाटासारखी कितीही उघडली तरी न सापडणारी.. आणि कठीण विषयासारखी कितीही वाचलं तरी न समजणारी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #lalishq