Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या राजाची तलवारच लई भारी *********************

माझ्या राजाची तलवारच लई भारी
*****************************
माझ्या राजाची तलवारच लई भारी
कापून काढली हुती सारी मोगलाई
त्यो होता गोर गरीब रयतेची आई
जगभर गाजत हुती शिवबाची शिवराई ।

होईन  त्याच्या पालखिचा भोई
त्याच्या नावासाठी करीन मी मरायची भी तयारी
त्याच्या शिवाय आहे आमची पाटी कोरी
सौराज्याची अक्षर कोरली त्यान सोनेरी 

जाती पातीच भेद मोडल  राजान
समद्यांसी भगव्या झंड्या खाली आणल सर्जान
पाठ मोडली होती  गुलामीच्या ओझान
मान खाली गेलती समद्यांची लाजेन 

दुश्मनास्नी चारी मुंड्या चित केल वाघान
अफजूल्याच पॉट फाडल मर्दान
शाहिस्त्याची बोट छाटली माझ्या राजान
औरंग्या तर घाबरायचा नुसत्या डरकाळीन

किती किती गाऊ गुनगान मी राजाच
किती आभार मानू त्या तलवारीच
त्यान राखल देट भाजीच
याव राज्य पुन्हा माझ्या शिवबाच राजे शिवाजी
माझ्या राजाची तलवारच लई भारी
*****************************
माझ्या राजाची तलवारच लई भारी
कापून काढली हुती सारी मोगलाई
त्यो होता गोर गरीब रयतेची आई
जगभर गाजत हुती शिवबाची शिवराई ।

होईन  त्याच्या पालखिचा भोई
त्याच्या नावासाठी करीन मी मरायची भी तयारी
त्याच्या शिवाय आहे आमची पाटी कोरी
सौराज्याची अक्षर कोरली त्यान सोनेरी 

जाती पातीच भेद मोडल  राजान
समद्यांसी भगव्या झंड्या खाली आणल सर्जान
पाठ मोडली होती  गुलामीच्या ओझान
मान खाली गेलती समद्यांची लाजेन 

दुश्मनास्नी चारी मुंड्या चित केल वाघान
अफजूल्याच पॉट फाडल मर्दान
शाहिस्त्याची बोट छाटली माझ्या राजान
औरंग्या तर घाबरायचा नुसत्या डरकाळीन

किती किती गाऊ गुनगान मी राजाच
किती आभार मानू त्या तलवारीच
त्यान राखल देट भाजीच
याव राज्य पुन्हा माझ्या शिवबाच राजे शिवाजी
dmbhosale7402

D.M Bhosale

New Creator

राजे शिवाजी