Nojoto: Largest Storytelling Platform

जगणे कसे असावे तुझ्यासोबत लग्न तुझ्यात मी मग्न असा

जगणे कसे असावे
तुझ्यासोबत लग्न
तुझ्यात मी मग्न असावे !
जगणे कसे असावे
तुलाच पाहणं,तुझीच तारीफ 
आरशाचं माझं कधीच ना जमावे !
जगणे कसे असावे
पहाटचा गार वारा,दारात तु रांगोळी काढता,
तुझ्या साडीच्या पदराला मी सांभाळावे !
जगणे कसे असावे
सकाळचा चहा जसा,तशी एक घट्ट मिठी 
मग कोवळ्या किरणांनी तुला बिलगावे !
जगणे कसे असावे
स्वयंपाक बनवतांना तु थकलेली
एका चपातीला चार हातांनी लाटावे !
जगणे कसे असावे
सुख दुःखाचे जरूर प्रश्न असतील 
तु कागद मी पेन होऊन त्यांना शांतपणे सोडावे ! सुप्रभात मित्रांनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे.
आजचा विषय आहे

जगणे कसे असावे ...
जगणे कसे असावे
तुझ्यासोबत लग्न
तुझ्यात मी मग्न असावे !
जगणे कसे असावे
तुलाच पाहणं,तुझीच तारीफ 
आरशाचं माझं कधीच ना जमावे !
जगणे कसे असावे
पहाटचा गार वारा,दारात तु रांगोळी काढता,
तुझ्या साडीच्या पदराला मी सांभाळावे !
जगणे कसे असावे
सकाळचा चहा जसा,तशी एक घट्ट मिठी 
मग कोवळ्या किरणांनी तुला बिलगावे !
जगणे कसे असावे
स्वयंपाक बनवतांना तु थकलेली
एका चपातीला चार हातांनी लाटावे !
जगणे कसे असावे
सुख दुःखाचे जरूर प्रश्न असतील 
तु कागद मी पेन होऊन त्यांना शांतपणे सोडावे ! सुप्रभात मित्रांनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे.
आजचा विषय आहे

जगणे कसे असावे ...
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator