Nojoto: Largest Storytelling Platform

#Pehlealfaaz तुझे नी माझे एकच आभाळ... पण तू एक प

#Pehlealfaaz तुझे नी माझे एकच आभाळ... 

पण तू एक पहाड जणू.. 

आणि मी एक नदी... 
तू नेहमीच ठाम असतोस.. 
मी कधी संथ.. तर कधी अवखळ 
तुझ्याच वाटेवरून वहाते मी... 
करीत माझी खळखळ.. 
तुझी छाया असते म्हणून.. रहाते मी शांत 
तुझ्या बरोबर जीवन माझे जगते मी निवांत.. असे असते पती पत्नीचे नाते....
#Pehlealfaaz तुझे नी माझे एकच आभाळ... 

पण तू एक पहाड जणू.. 

आणि मी एक नदी... 
तू नेहमीच ठाम असतोस.. 
मी कधी संथ.. तर कधी अवखळ 
तुझ्याच वाटेवरून वहाते मी... 
करीत माझी खळखळ.. 
तुझी छाया असते म्हणून.. रहाते मी शांत 
तुझ्या बरोबर जीवन माझे जगते मी निवांत.. असे असते पती पत्नीचे नाते....

असे असते पती पत्नीचे नाते.... #Pehlealfaaz