Nojoto: Largest Storytelling Platform

कोसळणार्या पावसात त्या थंड हवेच्या गारव्यात वाटे

कोसळणार्या पावसात 
त्या थंड हवेच्या गारव्यात

वाटेत उभा तुझी वाट पाहत 
येशील तो ध्यास, मला आशेची कास
भिंजताना मला हवी तरी तुझी साथ

या कोसळाणार्या पावसात 
तू देशील ना मला साथ....

                      -Atulwaghade







 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
कोसळणार्या पावसात 
त्या थंड हवेच्या गारव्यात

वाटेत उभा तुझी वाट पाहत 
येशील तो ध्यास, मला आशेची कास
भिंजताना मला हवी तरी तुझी साथ

या कोसळाणार्या पावसात 
तू देशील ना मला साथ....

                      -Atulwaghade







 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोसळणार्या पावसात.. #कोसळणार्यापावसात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine