Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या अस्तीत्वाच्या खुणा अंगभर गोंदुण फिरते आ

माझ्या अस्तीत्वाच्या खुणा

अंगभर गोंदुण  

फिरते आहेस कशाला  ??

हाती काही येणार नाही

ते कवडसे आहेत वेडे

धरते आहेस कशाला ?? #rayofhope