आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे... चौकातला हक्काचा माणूस वाण्यापरी आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे.. आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे... चौकातला हक्काचा माणूस वाण्या आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathiquotes #marathiquotes #marathiwriter #marathicharolya