Nojoto: Largest Storytelling Platform

जगात सर्वात विषारी गोष्ट म्हणजे बुरसटलेल्या माणसां

जगात सर्वात विषारी गोष्ट म्हणजे बुरसटलेल्या माणसांचे विचार आणि त्यांची भाषा चांगल्या माणसाला जिवंतपणे पटकन मरण देत 😑 देवाने दिलेले आयुष्य याच्या त्याच्या उखळया पाखळ्या काढत बसण्यापेक्षा चांगल्या कारणी लावलं तरच इतर प्राण्यात आणि माणसांत फरक वाटेल नाही तर शेवटी बोलणे आहेच राम नाम सत्य है