Nojoto: Largest Storytelling Platform

ती खुश आहेस ना पण.. खरंच असावी हे दिवस परत नाही ये

ती खुश आहेस ना पण..
खरंच असावी हे दिवस परत नाही येणार
आणि मी ही तिला अडचण करणार नाही,
साडीत भारीच दिसत होत माझं बाळ माफ 
करा पण मी आता तिच्या साठी X असेल,
पण तरीही शेवटी प्रेमच होते ना तिच्या वर
जीव आजही आहेत,
कर मज्जा दिवस नाही माहित कुणाला कसे
येतील पुढे ते, चांगलेच यावे तिच्या साठी
आडवे नाही बोलत, खरंच तिच्या वाट्याला
माझे वाट्याचे सर्व सुख तिला भेटावेस,
हेच मागत असतो देवाकडे मानत नाही
देवाला पण तिच्या साठी मनापासून सुखच
मागितल मी आयुष्यभराचे,
नाही देणार त्रास अजून काही दिवस घे जगून
म्हणा नीट आयुष्य तुझे आणि जगता जगता
स्वतःची काळजी मात्र घेयची विसरू नको
बस मग झालं बोलणार पण नाही तो पर्यंत मी,
   AS Patil ✍️ काही जण आजही जवळ आहेत म्हणा तुझ्या
एकाला नाही बोलत मी आहेत 5 6 जण बस
तेवढ्या पुरत तेव्हढ शक्यतो लांबच राहा म्हणा,
मी पण जग खूप बघितलेल आहेत म्हणा असंच
नाही बोलत काही गोष्टी काही गोष्टी तर तसे पण होऊ देणार नाहीत मी त्यांच्या सोबत, मी दूर गेल्याचा राग नाहीये मला
तसं पण प्रेमाने तिला प्रेमात दूर कर सांगत होतो स्वतःच
नाही बघितल कधीच मी पण काहींनी खेळ केला तर तिच्या
नातलगांनी राजकारण आणि चूक तिची होती ती तिला दिला
ती खुश आहेस ना पण..
खरंच असावी हे दिवस परत नाही येणार
आणि मी ही तिला अडचण करणार नाही,
साडीत भारीच दिसत होत माझं बाळ माफ 
करा पण मी आता तिच्या साठी X असेल,
पण तरीही शेवटी प्रेमच होते ना तिच्या वर
जीव आजही आहेत,
कर मज्जा दिवस नाही माहित कुणाला कसे
येतील पुढे ते, चांगलेच यावे तिच्या साठी
आडवे नाही बोलत, खरंच तिच्या वाट्याला
माझे वाट्याचे सर्व सुख तिला भेटावेस,
हेच मागत असतो देवाकडे मानत नाही
देवाला पण तिच्या साठी मनापासून सुखच
मागितल मी आयुष्यभराचे,
नाही देणार त्रास अजून काही दिवस घे जगून
म्हणा नीट आयुष्य तुझे आणि जगता जगता
स्वतःची काळजी मात्र घेयची विसरू नको
बस मग झालं बोलणार पण नाही तो पर्यंत मी,
   AS Patil ✍️ काही जण आजही जवळ आहेत म्हणा तुझ्या
एकाला नाही बोलत मी आहेत 5 6 जण बस
तेवढ्या पुरत तेव्हढ शक्यतो लांबच राहा म्हणा,
मी पण जग खूप बघितलेल आहेत म्हणा असंच
नाही बोलत काही गोष्टी काही गोष्टी तर तसे पण होऊ देणार नाहीत मी त्यांच्या सोबत, मी दूर गेल्याचा राग नाहीये मला
तसं पण प्रेमाने तिला प्रेमात दूर कर सांगत होतो स्वतःच
नाही बघितल कधीच मी पण काहींनी खेळ केला तर तिच्या
नातलगांनी राजकारण आणि चूक तिची होती ती तिला दिला

काही जण आजही जवळ आहेत म्हणा तुझ्या एकाला नाही बोलत मी आहेत 5 6 जण बस तेवढ्या पुरत तेव्हढ शक्यतो लांबच राहा म्हणा, मी पण जग खूप बघितलेल आहेत म्हणा असंच नाही बोलत काही गोष्टी काही गोष्टी तर तसे पण होऊ देणार नाहीत मी त्यांच्या सोबत, मी दूर गेल्याचा राग नाहीये मला तसं पण प्रेमाने तिला प्रेमात दूर कर सांगत होतो स्वतःच नाही बघितल कधीच मी पण काहींनी खेळ केला तर तिच्या नातलगांनी राजकारण आणि चूक तिची होती ती तिला दिला