Nojoto: Largest Storytelling Platform

ती धुंद गीतांची मैफल मी मनात गुणगुणलेली !!

ती   धुंद  गीतांची  मैफल 
मी  मनात  गुणगुणलेली !!
आवडीच्या  शिंपल्यामधूनी
चांदणनक्षी   ल्यालेली !!!
            उदय बरडे .नांदेड .

©Uday Barde माझी आवड
ती   धुंद  गीतांची  मैफल 
मी  मनात  गुणगुणलेली !!
आवडीच्या  शिंपल्यामधूनी
चांदणनक्षी   ल्यालेली !!!
            उदय बरडे .नांदेड .

©Uday Barde माझी आवड
udaybarde1232

Uday Barde

New Creator

माझी आवड