Nojoto: Largest Storytelling Platform

जिद्द ही आत्महिताचीच असावी , कारण क्षणिक आनंद मिळव

जिद्द ही आत्महिताचीच असावी ,
कारण क्षणिक आनंद मिळवण्याची जिद्द ही तर लहान बाळकाला सुद्धा असते पण ती जिद्द फक्त क्षणिक आनंदच देऊ शकते ,
आणि आत्महित असणाऱ्या मनुष्याची जिद्द मात्र त्याला नक्कीच आत्मकल्याणापर्यंत नेते...