Nojoto: Largest Storytelling Platform

तुमच्यासाठी असलेल माझ प्रेम व्यक्त करायला एक दिवस

तुमच्यासाठी असलेल माझ प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही  प्रेमाचा हा बहर असाच युगान् युगे असतो...कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही  तर ही जन्मोजन्मीची आहे.. My happiness begins with you..you mean the world to me I love you today, tomorrow, and all the days after that. Happy Valentine's Day.

©Harshada Patil
  *#Happy Valentine Day😍*

*#Happy Valentine Day😍* #loveshayari

189 Views