Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींचे पक्षी भुर्रकन उडताना विचारांचे वादळ थैमान

आठवणींचे पक्षी
भुर्रकन उडताना
विचारांचे वादळ
थैमान घालताना

निर्णयाची वेळ
आलेली असते
काय शिकायचं
ठरवायचं असते

उत्तरं प्रवासात
हळूहळू मिळतात
नाही मिळाली तरी
विश्वास मागतात

विश्वास आणि अनुभव
मदत करतात
समृद्ध जगायला
आश्वस्त करतात

हे आणि त्या पक्ष्यांचे थवे
नावीन्य कोरतात
प्राणाच्या फुंकरेत
कैवल्य साधतात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे नाव खाली कमेंट करते.
#collab #yqtaai
आठवणींचे पक्षी
भुर्रकन उडताना
विचारांचे वादळ
थैमान घालताना

निर्णयाची वेळ
आलेली असते
काय शिकायचं
ठरवायचं असते

उत्तरं प्रवासात
हळूहळू मिळतात
नाही मिळाली तरी
विश्वास मागतात

विश्वास आणि अनुभव
मदत करतात
समृद्ध जगायला
आश्वस्त करतात

हे आणि त्या पक्ष्यांचे थवे
नावीन्य कोरतात
प्राणाच्या फुंकरेत
कैवल्य साधतात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे नाव खाली कमेंट करते.
#collab #yqtaai

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे नाव खाली कमेंट करते. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine