Nojoto: Largest Storytelling Platform

दीप अमावस्या ©Devanand Jadhav 🪔दीप अमावस्या🪔...

दीप अमावस्या

©Devanand Jadhav 🪔दीप अमावस्या🪔.....

🔅हा हा म्हणता श्रावण जवळ येवुन ठेपला पण. गुरुवार दिनांक २८ जुलै रोजी गताहारी अमावास्या आहे. याला 'दीप अमावास्या' असे पण म्हणतात. या दिवशी आपल्याला दीप पुजन करायचे आहे. दिवसभरात कधीही दीपपुजन करा, पण शुचिर्भुत होवुन!

🪔देव्हा-याच्या बाजुला जागा पुसुन एक स्वच्छ पाट ठेवा. पाटाभोवती छानशी सुबक रांगोळी काढा. घरात असतील, नसतील तेवढे दिवे घासुन, पुसुन लख्ख करुन या पाटावर ठेवा     
  घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी. आ

devanandjadhav3540

Devanand Jadhav

New Creator
streak icon19

🪔दीप अमावस्या🪔..... 🔅हा हा म्हणता श्रावण जवळ येवुन ठेपला पण. गुरुवार दिनांक २८ जुलै रोजी गताहारी अमावास्या आहे. याला 'दीप अमावास्या' असे पण म्हणतात. या दिवशी आपल्याला दीप पुजन करायचे आहे. दिवसभरात कधीही दीपपुजन करा, पण शुचिर्भुत होवुन! 🪔देव्हा-याच्या बाजुला जागा पुसुन एक स्वच्छ पाट ठेवा. पाटाभोवती छानशी सुबक रांगोळी काढा. घरात असतील, नसतील तेवढे दिवे घासुन, पुसुन लख्ख करुन या पाटावर ठेवा घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी. आ #मराठीपौराणिक