Nojoto: Largest Storytelling Platform

पेटीचे सुर आणि तुझा मखमली आवाज

पेटीचे सुर आणि तुझा मखमली आवाज 
                  इतकी सुंदर जमली जोडी 
                    असे वाटले आपणही 
                          साथ द्यावी सुरांची 
                                तेवढीच लाभेल संधी 
                                            तुझ्या 
                                            सहवासाची पेटी..
पेटीचे सुर आणि तुझा मखमली आवाज 
                  इतकी सुंदर जमली जोडी 
                    असे वाटले आपणही 
                          साथ द्यावी सुरांची 
                                तेवढीच लाभेल संधी 
                                            तुझ्या 
                                            सहवासाची पेटी..
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator