पहावे तुला नि दिसावे मला.. प्रतिबिंब माझे, हसावे तू नि उमळावी कळी.. गालावर माझ्या, रुसावे तू नि काढावी समजूत.. मी माझ्या परीने, रडावे तू नि चुकावा ठोका.. काळजाचा माझ्या... ©Manoj A.Kale #प्रतिबिंब