Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या अंतरीच्या राया आवडीने गातो पंढरीराया ll धृ

माझ्या अंतरीच्या राया
आवडीने गातो पंढरीराया ll धृ ll

 पूर्वजांचे सुक्रीत आज फळा आले
वैष्णवांच्या दारी माझे मन सुखावले
भक्ती भावाने पडीतो रे पायाll1ll

त्रैलोक्य रचेता  परब्रम्ह देखिले
करुणेचा सागर नेत्रीं सामावले
आदि- परा -अंती तूझीच रे माया ll2ll

कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
9325584845 #अंतरीचाउर्मी

#faraway
माझ्या अंतरीच्या राया
आवडीने गातो पंढरीराया ll धृ ll

 पूर्वजांचे सुक्रीत आज फळा आले
वैष्णवांच्या दारी माझे मन सुखावले
भक्ती भावाने पडीतो रे पायाll1ll

त्रैलोक्य रचेता  परब्रम्ह देखिले
करुणेचा सागर नेत्रीं सामावले
आदि- परा -अंती तूझीच रे माया ll2ll

कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
9325584845 #अंतरीचाउर्मी

#faraway