Nojoto: Largest Storytelling Platform

लहानपणी दिवाळी म्हटली की आठवडाभर आधी घरा घरात महिल

 लहानपणी दिवाळी म्हटली की आठवडाभर आधी घरा घरात महिला मंडळींची फराळाची तयारी सुरु व्हायची . लहान मुलांना जितकी आतुरता असायची तितकी घरातील तरुण वृध्द इतर तयारी करायचे . आकाश कंदील घरीच बनवायचे . पणत्या दिवे कुंभाराकडून आणायचे . घराची साफसफाई रंगरंगोटी . सर्वांना नवीन कपडे फटाके खरेदीची लगबग असायची . काही पाहुण्यांचे बच्चेकंपनी मामाच्या गावाला जायचे यायचे . पोस्टाने भेटकार्ड पाठवून शुभेच्छा दिल्या जायच्या ती मज्जाच काही और होती . 
आता मोबाईल इंटरनेटच्या अॉनलाईनच्या युगात सारे सण देखील साधे होऊन बसले . सणासुदीच्या वेळी बनवले जाणारे पदार्थ बारा महिने उपलब्ध होऊ लागले त्यामुळे त्या सर्वच पदार्थांच्या चवीची ओढ कमी होत गेली . ग्रीटिंग कार्ड ऐवजी मोबाईल फोन वरुन फोटो विडिओ रुपात शुभेच्छा चे मेसेज फॉरवर्ड होऊ लागले. पण बरेच जण ते पाहत पण नाहीत . बाकी फॅशनच्या नावाखाली नवनवीन कपडे खरेदी सतत चालू असते . 
बाकी कसर हिंदू धर्मातील सर्वच सणा वरती टीका आणि कायदे करायला पुरोगामी पर्यावरणवादी आणि माननीय कोर्ट बंदी घालण्यात धन्यता मानत आहेत . इतरांनी त्यांच्या सणाला मुक्या प्राण्यांच्या रक्ताचे पाट वाहिले तरी ते डोळे मिटून दुर्लक्ष करतात . ते धुवायला लाखो लिटर पाणी वाया गेले तर ते धार्मिक . त्यांना दिसतात ते होळी रंगपंचमी दहीहंडी दिवाळी हे हिंदू सण . 25 डिसेंबर 31 डिसेंबर 1 जानेवारीला भारतात आणि संपूर्ण जगात फटाक्यांची आतिषबाजी होते तेव्हा प्रदूषण होत नाही , फक्त दिवाळीच्या फटाक्यांनी धूर आणि आवाजाचे प्रदूषण होते ....
असो त्यांच्या कोणत्याही सणामुळे आम्हाला कोणताही त्रास होत नाही पण आमच्या सणामुळे त्यांनाच कसा काय त्रास होतो हेही एक न उलगडणारे कोडे आहे . फक्त हिंदू सणाला विरोध करणारांनी हाच हिंदू धर्माला सोयीस्करपणे लावलेला सर्व धर्म समभाव  इतर धर्मांच्या सणाला पण लागू करावा हीच माफक अपेक्षा .....
दम नाही त्यांच्यात तेवढा 
📚✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator