Nojoto: Largest Storytelling Platform

ऐक ना या वाटेवर .. आपण दुरूनच चालू... बरं..!

ऐक ना या वाटेवर ..
     आपण दुरूनच चालू...
बरं..! ठीक आहे..
     मग ही वाट बदलेल..
        तेव्हाच काय..🤗
 थोड दुरूनच चालू...
ऐक ना या वाटेवर ..
     आपण दुरूनच चालू...
बरं..! ठीक आहे..
     मग ही वाट बदलेल..
        तेव्हाच काय..🤗
 थोड दुरूनच चालू...