Nojoto: Largest Storytelling Platform

कस समजवू माझ्या या हृदयाला हा पार खोलवर उतरलाय त

कस समजवू माझ्या या हृदयाला 
हा पार खोलवर उतरलाय 
तुझ्यावर हृदयात घर शोधायला.. 

आवडत याला तुझ्या आठवणीत जगायला  
येना कधी तू याला भेटायला.. 

 वाट पाहत राहतो हा तुझी 
अश्रूंनी भरलेल्या डोळ्यानीं  
तुझ्या डोळ्यात बगायला..

 तू झाली असशील कुणाची 
पण त्याला मात्र आवडतं
फक्त  तुझाच म्हणून जगायला...

                                      written by Rahulkumar Panpatil dedicated to Great girl..
कस समजवू माझ्या या हृदयाला 
हा पार खोलवर उतरलाय 
तुझ्यावर हृदयात घर शोधायला.. 

आवडत याला तुझ्या आठवणीत जगायला  
येना कधी तू याला भेटायला.. 

 वाट पाहत राहतो हा तुझी 
अश्रूंनी भरलेल्या डोळ्यानीं  
तुझ्या डोळ्यात बगायला..

 तू झाली असशील कुणाची 
पण त्याला मात्र आवडतं
फक्त  तुझाच म्हणून जगायला...

                                      written by Rahulkumar Panpatil dedicated to Great girl..