माझ्या कवेत येतेस ना तु तेंव्हा भान हरपून जाते माझे आणि डोळ्यात बघताना माझ्या ओठात ओठ गुंतून जातात तुझे कीती तरी वेळ मिठी आपली घट्ट राहते स्थळ काळाचे गणित इथं मात्र बदलून जाते हे नाजुक क्षण मग मी मनात ठेवतो जपून आणि निरोप घेतो तुझा परत ओठात ओठ घेऊन ❤ ..