Nojoto: Largest Storytelling Platform

White लोकं करत असतील दिवस साजरे पण नाही येत असे द

White लोकं करत असतील दिवस साजरे 
पण नाही येत असे दिवस मनवता मला 
प्रॉमिस डे मनवुन सोडून जाणारा मी नाही 
आयुष्यभर सोबतीचे वचन देतो मी तुला...

कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाही 
एवढे promise नक्कीच करेल तुला 
तू असताना दुसरीकडे बघणार सुद्धा नाही 
याची खात्री मात्र नक्कीच देतो तुला...

कायम तुझ्या ओठांना गोड बनवेल चुंबन करून 
यासाठी चॉकलेट ची आवश्यकता नाही पडणार तुला 
मी स्वतः तुझा आवडता खेळणा बनून राहील 
यासाठी Teddy ची गरज भासणार नाही तुला...

हे काय साजरे करायचे 7 दिवस 
आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्यासोबत हवा मला 
खोटी शपथ खोटी वचने देऊन भुलथापा देणारा नाही मी 
मंगळसूत्र घालून बायको बनवेल मी तुला...

मला दिवस सुद्धा आठवणीत नसतात हे Valentine चे 
तुझ्यासोबत तर आयुष्य सजवायचं मला 
आठवणीत नाही आयुष्यात ठेवायचंय कायम 
हेच वचन आज देतोय मी तुला...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेमाच्या शायरी