Nojoto: Largest Storytelling Platform

या महामारीच्या काळात जणू माणसाकडून माणुसकीची अनम

या महामारीच्या काळात जणू

 माणसाकडून माणुसकीची अनमोल ठेवा असलेली अशी संपत्ती हरवली आहे.

माणसातील आपलेपणा हरवून गेला आहे.

जाणते-आजाणते पणे आपल्याच माणसाला आपुलकीच्या वागणुकी पेक्षा परक्या माणसांसारखी वागणूक देण्याच्या नादात माणूस आपला मूळ स्वभाव हरवून बसला आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.