Nojoto: Largest Storytelling Platform

हे काय केलंस सख्या, दिल माझा चोरला। चोरला तर चोरला

हे काय केलंस सख्या, दिल माझा चोरला।
चोरला तर चोरला त्यात मकान बनवला।।

बिन पुछे त्यात रहने को पण गेला ।
गेला तर आता, हिसाब च पण बोला।।

मै अकेली बाई, काय काय करू।
काम न धंदा, लाईट बिल कैसे भरू ।।

गर जिंदगीभर निभावशील साथ
तरच ठहर, नाही तर चल निकल ।।


 #सहजच_सुचलेले #वात्रटिका
हे काय केलंस सख्या, दिल माझा चोरला।
चोरला तर चोरला त्यात मकान बनवला।।

बिन पुछे त्यात रहने को पण गेला ।
गेला तर आता, हिसाब च पण बोला।।

मै अकेली बाई, काय काय करू।
काम न धंदा, लाईट बिल कैसे भरू ।।

गर जिंदगीभर निभावशील साथ
तरच ठहर, नाही तर चल निकल ।।


 #सहजच_सुचलेले #वात्रटिका
poojashyammore5208

pooja d

New Creator