मुली ज्यांचा बरोबर फिरतात त्यांच्याशी लग्न करत नाही हेच कटू सत्य जग जाहीर आहे मी म्हणतं नाही कारण आहे त्यांचा ह्या वागण्याला देखील बॉयफ्रेंड असणारा चॉकलेट हिरो जन्मभर पुरतं नाही बड्या बाता मारून तिला इम्प्रेस करण्यात निरर्थक आहे पन्नास मुलं तिच्या एका इशारावर तातकळत बसलेत तुम्ही एकटे नक्किच नाही मस्त जेवणाची डेट असेल तर सांगा तिला अहो चहा कॉफी च्या डेट ना ती मोजतच नाही प्रेमाचे धडे तिला चुकून हि देऊ नका त्या शाळेची प्राध्यापक आहे जिथे तुम्ही दाखल हि झाला नाही "हसी तो फसी" हे मुर्खासाठी मूर्खाचे वक्तव्ये आहेत हा फालतूपणा आताच्या मुली समोर मुळच चालतं नाही तिच्या समोर पोट दाबून राहतंय किती राव श्वास कोंडून मेलात कधी तर ती बघायची देखील नाही एका नजरेत तुमच्या खांदानीची औकात जाणून घेते ती दुसऱ्या चा सूट आणि तिसऱ्याची गाडी मिरवून ती नक्कीच पटणार नाही #ti aajchi