एवढी साधी निःस्वार्थ मनाची ती तिच्या ह्याच साध्या स्वभावावर मी भाळलो होतो बघताक्षणीच तिचा हसरा तो चेहरा तिच्यासंगे आयुष्याचे स्वप्न मी माळलो होतो... हसणारा तो चेहरा तिचा मी एकटक बघताना मनात माझ्या स्वप्न सारे ते पाळलो होतो, होते जेवढे दुःख विरहाचे मनात माझ्या तिला बघताक्षणीच सारे ते तिथेच मी जाळलो होतो.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) खर प्रेम मन उनाड झालया शायरी मराठी प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस