Nojoto: Largest Storytelling Platform

Rain quotes messages in hindi अचानक पाऊस सुरू झाल

Rain quotes messages in hindi  अचानक पाऊस सुरू झाला
मी आडोसा शोधू लागलो
नंतर तुझ्या आठवणीं मनात घर करून आल्या
मी छताखाली उभा असूनही नखशिखांत भिजलो

©️ कुमारचित्र #अचानक पाऊस सुरू झाला..
Rain quotes messages in hindi  अचानक पाऊस सुरू झाला
मी आडोसा शोधू लागलो
नंतर तुझ्या आठवणीं मनात घर करून आल्या
मी छताखाली उभा असूनही नखशिखांत भिजलो

©️ कुमारचित्र #अचानक पाऊस सुरू झाला..
kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator